Photo Credit; instagram
Numerology: कोल्ह्यासारखे चालाख असतात 'या' जन्मतारखेचे लोक!
Photo Credit; instagram
अंक ज्योतिषनुसार, जन्मतारखेचा प्रभाव व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तीमत्वावर पडतो.
Photo Credit; instagram
काही लोक त्यांची चाणाक्ष बुद्धी, चालाखी आणि नॉलेजमुळे त्यांच्या जीवनात यशस्वी होतात.
Photo Credit; instagram
अंक ज्योतिषनुसार, ज्या लोकांचा जन्म 5, 14 किंवा 23 तारखेला झालेला असतो, ते सर्वात जास्त चालाख असतात.
Photo Credit; instagram
मूलांक 5 चा स्वामी ग्रह बुध असतो. बुध ग्रह बुद्धीमत्ता, तर्क शक्ती आणि संचार क्षमतेला प्रभावित करतो.
Photo Credit; instagram
या तारखेला जन्मलेले लोक कोणतीही समस्या सोडवण्यात माहीर असतात. त्यांच्याकडे जबदरस्त कार्यक्षमता असते.
Photo Credit; instagram
परिस्थिती कितीही कठीण असली, तरी हे लोक त्यांच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर त्या परिस्थितीतून मार्ग काढतात.
Photo Credit; instagram
या मुलांकाचे लोक त्यांची योजना ओपन करत नाही. योग्य वेळी हे लोक त्यांच्या योजनेच्या माध्यमातून यश मिळवतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
"दिमाग कुठंय तुझा...", भर मैदानात हर्षित राणावर रोहित शर्मा का भडकला?
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या