Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक असतात खूप धनवान!
Photo Credit; instagram
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात पैसा आणि प्रसिद्धी हवी असते. ज्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्नही करतो.
Photo Credit; instagram
पण प्रत्येक व्यक्तीला हे सर्व मिळत नाही.
Photo Credit; instagram
या बाबतीत, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेले लोक खूप भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार या तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
कारण त्यांची मूलांक संख्या १ आहे. अशा व्यक्ती गरीबातून राजा होतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांमध्ये सर्व आव्हानांवर मात करण्याची ताकद असते.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की मूलांक क्रमांक 1 असलेले लोक मोठे होऊन सरकारी अधिकारी किंवा राजकारणी बनतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक असतात कपटी आणि कारस्थानी!
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या