Photo Credit; instagram

'या' मूलांकाची लोकं बुम्बाट नशीब घेऊन येतात जन्माला...

Photo Credit; instagram

अंकशास्त्रातून अनेक महत्त्वाची माहिती आपल्याला मिळते. 

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रात मूलांकालाही महत्त्व आहे.

Photo Credit; instagram

मूलांक व्यक्तीच्या जन्म तारखेपासून निश्चित केला जातो. 

Photo Credit; instagram

अंकशास्त्रातील व्यक्तीचे गुण, स्वभाव आणि भविष्य जाणून घेण्याचा हा एक मार्ग आहे.

Photo Credit; instagram

आज आपण मूलांक क्रमांक 4 बद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

4, 13, 23 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 4 असते.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या लोकांचा जन्म शुभयोगाने होतो.

Photo Credit; instagram

या मूलांकाचे लोक अतिशय साधे स्वभावाचे असतात.

Photo Credit; instagram

ते त्यांच्या आयुष्यात फार कमी कामात अपयशी ठरतात. 

Photo Credit; instagram

ते प्रत्येक परिस्थितीत स्वतःला आदर्श म्हणून सिद्ध करून दाखवतात.

पुढील वेब स्टोरी

Bollywood पार्ट्यांमध्ये नेमकं काय असतं सुरू? Kangana Ranaut ने सगळंच...

इथे क्लिक करा