Photo Credit; instagram

कुणाशी देणं-घेणं नाही, हवं तेच करतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!

Photo Credit; instagram

प्रत्येकाचा स्वतःचा स्वभाव वेगळा असतो.

Photo Credit; instagram

काही लोक कुशाग्र असतात तर काही लोक स्वभावाने साधे असतात.

Photo Credit; instagram

हे सर्व त्या व्यक्तीच्या मूलांक क्रमांकावरून उघड होते.

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रात मूलांकाचे स्वत:चे महत्त्व आहे.

Photo Credit; instagram

आज आपण मूलांक क्रमांक 3 बद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला होतो त्यांचा मूलांक 3 असतो.

Photo Credit; instagram

मूलांक 3 असलेले लोक साध्या स्वभावाचे असतात. त्यांचा स्वभाव सर्वांना आवडतो.

Photo Credit; instagram

ते आयुष्यात कधीही गोंधळात पडत नाहीत, ते नेहमी सर्वकाही स्पष्ट ठेवून जीवनात पुढे वाटचाल करतात.

पुढील वेब स्टोरी

'या' राशीच्या मुली जगतात लक्झरी लाइफ, नशीबात असतो राजयोग!

इथे क्लिक करा