Photo Credit; instagram
टाटा-अंबानींसारखा भरघोस कमावतात 'या' मूलांकाचे लोक!
Photo Credit; instagram
अंकशास्त्राच्या माध्यमातून माणसाच्या आयुष्याविषयी आणि भविष्याविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेता येतात.
Photo Credit; instagram
ज्यांची जन्मतारीख 01, 10, 19 किंवा 28 आहे, त्यांचा मूलांक क्रमांक 1 असतो.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, 1 मूलांक असलेले लोक खूप भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 1 चा स्वामी सूर्य देव आहे, सूर्य जीवन शक्तीचे प्रतीक मानला जातो.
Photo Credit; instagram
सूर्यदेवाच्या कृपेने या मूलांकाचे लोक परिश्रमाच्या जोरावर आयुष्यात काहीही साध्य करू शकतात.
Photo Credit; instagram
त्यांच्यात जन्मापासून नेतृत्वगुण आहेत. यामुळे ते चांगले व्यवस्थापक किंवा नेते बनू शकतात.
Photo Credit; instagram
त्यांना कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही, व्यवसायाच्या क्षेत्रातही ते चांगले काम करतात.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार मूलांक 1 असलेल्या लोकांना राजकारण आणि प्रशासनात लवकर यश मिळते.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा यांचासारखा बक्कळ पैसा कमावतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुली बनतात परफेक्ट लाइफ पार्टनर!
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!