Photo Credit; instagram
फ्लॉवर नाही फायर... 'या' लोकांकडे असते IAS-IPS बनण्याची पॉवर!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार मूलांक संख्या ही आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावते.
Photo Credit; instagram
मूलांक ही एक अशी संख्या आहे जी एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेपासून मिळते.
Photo Credit; instagram
ही संख्या 1 ते 9 पर्यंत असू शकते आणि ती त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि जीवनाविषयी काही माहिती देते.
Photo Credit; instagram
करिअर क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर, मूलांक 1 असलेल्या लोकांमध्ये IAS किंवा PCS अधिकारी बनण्याची ताकद असते.
Photo Credit; instagram
त्यांच्याकडे जन्मापासूनच नेतृत्वगुण असतात, म्हणूनच ते चांगले नेते बनण्याची शक्यताही असते.
Photo Credit; instagram
साधारणपणे त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते, त्यांच्याकडे पैशाची कमतरता नसत.
Photo Credit; instagram
बिल क्लिंटन, इंदिरा गांधी, रतन टाटा यांसारख्या महान व्यक्तींची मूलांक संख्याही 1 आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पहिल्यांदाच करताय वटपौर्णिमेचा व्रत? मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात...
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे