Photo Credit; instagram
Radix: 'या' मूलांकाचे लोक मिळवतात भरपूर पैसा अन्...
Photo Credit; instagram
अंकशास्त्राद्वारे, आपण लोकांच्या स्वभावाबद्दल आणि भविष्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकतो.
Photo Credit; instagram
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 9 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 9 चा शासक ग्रह मंगळ आहे. मंगळ हा उत्साह आणि उर्जा दर्शवणारा ग्रह आहे.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 9 असलेले लोक अतिशय उत्साही स्वभावाचे असतात. त्यांना रागही सहज येतो.
Photo Credit; instagram
त्यांच्याकडे पैशाची कमतरता नसते. त्यांच्याकडे भरपूर जमीन आणि मालमत्ता असते.
Photo Credit; instagram
9व्या क्रमांकाच्या लोकांना लक्झरी लाइफ जगणं आवडतं.
Photo Credit; instagram
त्यांचे प्रेमसंबंध जास्तकाळ टिकत नाही. राग किंवा अभिमानामुळे त्यांचे प्रेमसंबंध तुटतात.
Photo Credit; instagram
कार्यक्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर, 9 व्या मूलांक क्रमांकाचे लोक व्यवसायात जोखीम घेताना दिसतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Oshin Sharma: गुलाबी साडी आणि लाली... उपजिल्हाधिकारी मॅडमचा जलवा भारी!
इथे क्लिक करा
Related Stories
Skin Tips: झोपण्याआधी 'या' 5 सवयी लावा! त्वचा होईल सुंदर अन् चमकदार
Numerology: 'या' मुलांकाच्या महिला असतात 'मल्लिका-ए-हुस्न! मार्केटच करतात जाम
Numerology : 'या' मुलांकाची मुलं बनतात IAS अधिकारी! त्यांच्यात असते 'ही' खासीयत
महिलांना आवडतात असे पुरूष, चाणक्यांनी सांगितले 4 गुण