Photo Credit; instagram
बक्कळ पैसा कमावतात 'या' तारखेला जन्मलेले लोक, लक्ष्मीची असते विशेष कृपा!
Photo Credit; instagram
मूलांकाची गणना 1 ते 9 पर्यंत केली जाते, जी जन्मतारखेनुसार ठरवण्यात येते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक एखाद्या व्यक्तीचे वर्तन, स्वभाव आणि गुणांची माहिती देतो.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, मूलांक क्रमांक 1 असलेल्या लोकांवर देवी लक्ष्मीचा अपार आशीर्वाद असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 1 हा त्या लोकांचा असतो ज्यांचा जन्म 1, 10, 19 किंवा 28 रोजी झाला आहे.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, मूलांक 1 असलेल्या लोकांना पैशाची कमतरता भासत नाही कारण या लोकांवर लक्ष्मीची कृपा असते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 1 असलेल्या लोकांकडे भरपूर संपत्ती असते. यासोबतच त्यांना लक्झरी लाइफ जगणे आवडते.
Photo Credit; instagram
पैशांव्यतिरिक्त, मूलांक 1 असलेले लोक त्यांच्या करिअरमध्ये देखील यशस्वी होतात कारण ते अडचणींना घाबरत नाहीत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'मन धागा-धागा जोडते नवा', या तारखेला जन्मलेले लोक असतात रोमँटिक!
इथे क्लिक करा
Related Stories
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे
Vastu TIps : झोपताना उशीजवळ ठेवा 'ही' वस्तू, सगळेच ताण मिटतील
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...