Photo Credit; instagram
कोणताही निर्णय घेण्यात पटाईत असतात 'या' मूलांकाचे लोक!
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 1 चा स्वामी ग्रह सूर्य आहे जो जीवन शक्तीचे प्रतीक मानला जातो.
Photo Credit; instagram
मूलांक 1 असलेले लोक स्वाभिमानी आणि महत्त्वकांक्षी असतात. त्यांच्याकडे निर्णय घेण्याची उत्तम क्षमता असते.
Photo Credit; instagram
सूर्याच्या कृपेने त्यांना जीवनात खूप मान-सन्मान मिळतो.
Photo Credit; instagram
त्यांना कोणासाठी काम करायला आवडत नाही. ते स्वत: व्यवसाय करतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक जीवनात भरपूर पैसा कमावतात. त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते.
Photo Credit; instagram
मूलांक 1 असलेल्या लोकांचे संबंध खूप चांगले असतात. त्यांचे प्रेमविवाह होण्याची शक्यता कमी असते. ते थोडे हट्टी आणि गर्विष्ठही असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix: 'या' मूलांकाच्या मुली पतीसाठी ठरतात यशाची गुरूकिल्ली!
इथे क्लिक करा
Related Stories
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...