Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जरा जास्तच रोमँटिक, पार्टनरला देतात सर्व सुख!
Photo Credit; instagram
मूलांकाची गणना ही 1 ते 9 अंकांपर्यंत केली जाते.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक 1 शी संबंधित लोकांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 1 असेल.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांचा सूर्य हा शासक ग्रह असल्यामुळे ते कोणावरही प्रभाव टाकू शकतात.
Photo Credit; instagram
1 मूलांकाचे लोक अतिशय मनमिळाऊ आणि साध्या स्वभावाचे असतात.
Photo Credit; instagram
एवढंच, नाही तर ते लोकांशी खूप लवकर जवळीक निर्माण करतात.
Photo Credit; instagram
हे लोक खूप रोमँटिक असतात, ज्यामुळे त्यांचा पार्टनर नेहमी आनंदी राहतो.
Photo Credit; instagram
ते निडर आणि स्वाभिमानी असतात. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींना ते धाडसाने सामोरे जातात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Love: मुलीचं तुमच्यावर प्रेम आहे की नाही, असं ओळखा...
इथे क्लिक करा
Related Stories
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...