Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्यांना प्रेमात मिळतो गुलीगत धोका! पण लग्नात...
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात प्रत्येक संख्येला विशेष महत्त्व आहे. मूलांकावरून आपण कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व जाणून घेऊ शकतो.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 3 असतो.
Photo Credit; instagram
बृहस्पति हा मूलांक 3 असलेल्या लोकांचा शासक ग्रह मानला जातो. गुरु हा सर्व ग्रहांचा स्वामी आहे असे मानले जाते.
Photo Credit; instagram
मूलांक 3 असलेले लोक खूप स्वाभिमानी असतात. त्यांना कुणासमोर झुकायला आवडत नाही ते कुणाचे उपकारही घेत नाहीत.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक धैर्यवान, शूर, सामर्थ्यवान, संघर्ष करणारे आणि कधीही हार न मानणारे असतात. हे लोक केवळ शिक्षणातच नाही तर इतर क्षेत्रातही यश मिळवतात.
Photo Credit; instagram
3 मूलांक असलेल्या लोकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते.
Photo Credit; instagram
जर मूलांक 3 असलेल्या लोकांच्या प्रेम संबंधांबद्दल बोललो तर त्यांचे प्रेम संबंध कायम राहत नाहीत परंतु त्यांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'Diet'मध्ये मक्याचा समावेश करावा की नाही, आहात कन्फ्यूज? जाणून घ्या...
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...