Photo Credit; instagram
'या' जन्म तारखेच्या लोकांकडे पैसा आणि फेमची कधीच नसते कमतरता!
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्राप्रमाणे, अंकशास्त्रानुसार, मूलांक आपल्या जीवनात मोठी भूमिका बजावते.
Photo Credit; instagram
मूलांक एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून काढला जातो ज्यामध्ये व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात.
Photo Credit; instagram
मूलांक संख्या 1 ते 9 पर्यंत असते. यामध्ये 1, 10, 19, 28 रोजी जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 1 असते.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांवर सूर्यदेवाची विशेष कृपा असते ते खूप मोठं नाव कमावतात.
Photo Credit; instagram
अशा लोकांमध्ये IAS-IPS अधिकारी किंवा नेता बनण्याची क्षमता असते.
Photo Credit; instagram
त्यांना सामर्थ्यवान व्हायला आवडते.
Photo Credit; instagram
सूर्यदेवाच्या कृपेने मूलांक 1 असलेल्या लोकांचे विरोधकही त्यांच्यासमोर उभे राहू शकत नाहीत.
Photo Credit; instagram
इंदिरा गांधी, एलॉन मस्क, बिल क्लिंटन आणि रतन टाटा, अनिल अंबानी आणि बिल गेट्स यांचाही मूलांक 1 आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix:'या' मूलांकाच्या लोकांना लवकरच मिळणार सरकारी नोकरी!
इथे क्लिक करा
Related Stories
IAS टीना दाबीने हे काय केलं? आली प्रचंड चर्चेत
Shweta Tiwari: या दोघींना आली लहर.. त्यांच्या फोटोंनी केलाय कहर...
Radix: 'ही' जन्म तारीख म्हणजे पैसाच पैसा!
उफ्फ! तेरी अदा... साडीवर घाला असे बॅकलेस ब्लाऊज की नजरच नाही हटणार!