Photo Credit; instagram
'या' मूलांकाचे लोक इतरांसाठी नेहमी चांगलाच करतात विचार!
Photo Credit; instagram
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या गुण-दोषांचे मूल्यमापन केले जाते.
Photo Credit; instagram
ग्रह-ताऱ्यांची स्थिती ही व्यक्तीच्या विचारसरणीचा आधार मानली जाते.
Photo Credit; instagram
प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते.
Photo Credit; instagram
काही लोक त्यांच्या जोडीदारावर सर्व ढकलतात तर काही लोक उलट विचार करतात.
Photo Credit; instagram
हे सर्व त्या व्यक्तीवर अवलंबून असते.
Photo Credit; instagram
त्याचप्रमाणे 3 मूलांकाच्या लोकांची विचारसरणी खूप खास असते.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 3 असते.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक इतरांचे भले करण्यावर विश्वास ठेवतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक नोकरीतही सर्वांना मदत करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक नेहमी असतात पॉझिटिव्ह!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!