Photo Credit; instagram
'काय गाडी काय माडी'; 'या' मूलांकाच्या लोकांकडे कशाचीच नसते कमी!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, मूलांक संख्येचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर आणि भविष्यावर विशेष प्रभाव पडतो.
Photo Credit; instagram
मूलांकाची संख्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरून मिळते.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत, आज आपण 9 मूलांक क्रमांकाविषयी जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झाला असेल, त्यांची मूलांक संख्या 9 असते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, 9 मूलांकाचे लोक अभ्यासात खूप हुशार असतात. कोणताही विषय आत्मसात करण्याची त्यांच्यात अफाट शक्ती असते.
Photo Credit; instagram
आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं तर, हे लोक कमाईच्या बाबतीत कधीच कोणाच्या मागे राहत नाहीत.
Photo Credit; instagram
त्यांच्याकडे जमीन, मालमत्ता किंवा संपत्तीची कमतरता नसते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 9 असलेल्या लोकांनी राग, स्वाभिमान किंवा अभिमानामुळे सावधगिरी बाळगली पाहिजे.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांसाठी रविवार, मंगळवार, सोमवार आणि गुरुवार हे दिवस शुभ असतात. तर लाल आणि गुलाबी रंग त्यांच्यासाठी योग्य आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
IAS सृष्टी की टीना दाबी? UPSC मध्ये कोणाला आहेत जास्त मार्क?
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...