Photo Credit; instagram
पैशाचं बंडल भिरकावणारी करारी IAS, ही रणरागिणी नेमकी आहे तरी कोण?
Photo Credit; instagram
अंकशास्त्रावरून कोणत्याही व्यक्तीचे गुण, दोष, स्वभाव ओळखता येते.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 1 चा स्वामी सूर्य आहे. सूर्य हा यश, आरोग्य, आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता देणारा ग्रह आहे.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, मूलांक क्रमांक 1 असलेले लोक सहसा श्रीमंत असतात.
Photo Credit; instagram
त्यांची आर्थिक स्थिती मजबूत असते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 1 असलेले लोक त्यांच्या मेहनतीमुळे आणि बुद्धिमत्तेद्वारे भरपूर पैसे कमावतात.
Photo Credit; instagram
या क्रमांकाच्या लोकांमध्ये करोडपती बनण्याचे सर्व गुण असतात.
Photo Credit; instagram
येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. मुंबई Tak याची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology : 1,10,19 आणि 28 या तारखांना जन्म म्हणजे...
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...