Photo Credit; instagram
पैसा मोक्कार पण, खर्चाला नाही सुमार! 'या' मुलांकाचे लोक...
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्राप्रमाणे, अंकशास्त्र एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगण्याचा दावा करते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात, जन्मतारखेवरून मूलांक काढणे एखाद्याच्या आयुष्याबद्दल सांगते.
Photo Credit; instagram
जर एखाद्याचा जन्म 6, 24, 15 तारखेला झाला असेल तर त्याची मूलांक संख्या 6 असते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार या मूलांकाच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व अतिशय आकर्षक असते.
Photo Credit; instagram
म्हणूनच ते कोणालाही सहजपणे स्वतःकडे आकर्षित करतात.
Photo Credit; instagram
ते कष्टाळू आहेत आणि कठोर परिश्रम करून पैसे कमवून ऐषोरामाचे जीवन जगतात.
Photo Credit; instagram
शुक्र या मूलांकाचा स्वामी मानला जातो. या अंकाच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस शुभ आहे.
Photo Credit; instagram
त्यांना आयुष्यात खूप प्रेम मिळते. तसेच, त्यांना महागड्या वस्तूंची आवड असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
एकदा बघितलं की विषयच संपला, 'या' मुलींकडे लोकं का होतात आकर्षित?
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय