Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांना नेहमीच करायला आवडतं उत्तम काम!
Photo Credit; instagram
प्रत्येक मूलांक संख्येचा एक विशेष गुण असतो.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात मूलांकाचा उल्लेख केला आहे.
Photo Credit; instagram
व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी मूलांक क्रमांकावरून जाणून घेता येतात.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 1 बद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 1 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक प्रत्येक कामात वेगवान असतात.
Photo Credit; instagram
त्यांना त्यांचे काम उत्तम प्रकारे करण्यात आनंद वाटतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक त्यांच्या नोकरीत मोठे यश मिळवतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Success: सकाळच्या 'या' सवयी यशाचे मार्ग करतात मोकळे!
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?