Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक प्रत्येक गोष्टीचा ठेवतात हिशोब, असतात कंजूस!
Photo Credit; instagram
मूलांकाच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि त्याच्या आयुष्याविषयी बरेच काही जाणून घेऊ शकतो.
Photo Credit; instagram
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 8 आहे.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 8 असलेली मुले सीरियस आणि एकनिष्ठ असतात.
Photo Credit; instagram
ही मूलांक संख्या असलेली मुले एकटे असतात आणि त्यांना सामाजिक जीवनापासून दूर रहायला आवडते.
Photo Credit; instagram
मूलांक 8 असलेली मुले खूप कंजूस असतात, त्यांना पैसे वाचवण्याची सवय असते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार ते खूप विचारपूर्वक पैसे खर्च करतात.
Photo Credit; instagram
ते फालतू खर्च करत नाहीत, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती चांगली असते.
Photo Credit; instagram
हे मूलांक असलेले लोक खूप मेहनती असतात आणि हळूहळू यश मिळवतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Palak Tiwar : चंद्रासारखं रूप जणू स्वर्गातली अप्सरा...
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!