Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक स्वार्थ बघून साधतात डाव!
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांकाचा आपल्या जीवनाशी थेट संबंध असतो असं म्हटलं जातं. याचा परिणाम आपल्या आयुष्यातही दिसून येतो.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात मूलांक क्रमांकाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक २ बद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या २ असते.
Photo Credit; instagram
मूलांक २ च्या लोकांचा स्वभाव थोडा चंचल असतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक त्यांच्या भावना व्यक्त करण्यात मागेपुढे पाहत नाहीत.
Photo Credit; instagram
2 मूलांकाचे लोक आपल्या कामाच्या बाबतीत खूप प्रामाणिक असतात.
Photo Credit; instagram
त्यांचे काम पूर्ण करण्यावर त्यांचा विश्वास असतो. ते स्वत:चं भलं कसं होईल हे आधी पाहतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix: 14 एप्रिलनंतर 'या' लोकांच्या जीवनात येणार 'अच्छे दिन'!
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...