Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक जीवनात कमावतात खूप नाव!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित अनेक संकल्पना देण्यात आल्या आहेत.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रातील मूलांक क्रमांकावरून व्यक्तीशी संबंधित अनेक माहिती मिळते.
Photo Credit; instagram
यावरून व्यक्तीचा स्वभावही कळतो.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक ३ बद्दल जाणून घेऊयात. मूलांक 3 चा शासक ग्रह गुरू आहे.
Photo Credit; instagram
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 3 आहे.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक जीवनात खूप प्रसिद्धी मिळवतात.
Photo Credit; instagram
आपल्या मेहनतीने ते जगात नाव कमावतात. त्यांच्या प्रसिद्धीच्या चर्चेने सगळेच प्रभावित होतात.
Photo Credit; instagram
ते कोणत्याही क्षेत्रात काम करत असले तरी तिथे ते आपले कर्तृत्व सिद्ध करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बीचवर अभिनेत्रीचा पतीसोबत रोमान्स, बिकिनी लुकने वेधून घेतले लक्ष!
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...