Photo Credit; instagram
Numerology: 'या' मूलांकाचे लोक नेहमी राहतात सकारात्मक!
Photo Credit; instagram
मानवी जीवनात अंकशास्त्राचे स्वतःचे महत्त्व मानले जाते.
Photo Credit; instagram
याद्वारे व्यक्तीशी संबंधित अनेक माहिती मिळते.
Photo Credit; instagram
मूलांक संख्या देखील व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करते.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 9 बद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 9 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक खूप आनंदी-लकी असतात.
Photo Credit; instagram
ते इतरांचे म्हणणे अतिशय काळजीपूर्वक ऐकतात.
Photo Credit; instagram
त्याचबरोबर त्यांच्या सकारात्मक विचारसरणीमुळे त्यांची जीवनात चांगली प्रगती होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix: नोकरीसह घर सांभाळण्यातही पटाईत असतात 'या' मुली!
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या