Arrow

तुम्हाला लगेच झोप येत असेल तर ते चांगलं नाही...

Arrow

दिवसभराच्या थकव्यानंतर तुम्हाला रात्री लगेच झोप लागली तर त्यापेक्षा चांगले काहीच असू शकत नाही, असं होणं नेहमीच चांगले असते. मात्र कधी कधी ते धोकादायकही असू शकते.

Arrow

आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार अनेक लोकांना बेडवर पडल्यानंतर  फक्त 5 ते 20 मिनिटात झोप लागत असते. मात्र हे प्रत्येकाच्या शरीरानुसार होत असते. यामध्ये कधी कधी बदलही होत असतात.

Arrow

तुम्ही झोपल्यानंतर तुम्हाला जर  30 ते 40 मिनिटेदेखील झोप येत नसेल तर ते गंभीर असल्याचे लक्षण आहे. 

Arrow

अंथरुणावर झोपल्याबरोबर झोप लागणे तुमच्यासाठी नक्कीच चांगले असते.

Arrow

याचे मुख्य कारण म्हणजे पुरेशी झोप न होणे अनेक वेळा झोप न मिळाल्यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही त्यामुळे झोपल्याबरोबर लगेच झोप येते.

Arrow

काहीवेळा औषधांमुळे किंवा नैराश्यासारख्या मानसिक समस्यांमुळेही झोप येते. तर अनेकदा नैराश्यामुळे तुम्ही गरजेपेक्षाही जास्त झोपू शकता.

Arrow

खूप लवकर झोप लागणे देखील झोपेच्या विकाराशी संबंधित असू शकते. जर तुम्ही रात्री 6 तासांपेक्षा कमी झोपत असाल तर त्याचा अर्थ तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही.

Arrow

शरीराला ज्या प्रमाणे अन्न व पाणी लागते त्याच प्रमाणे झोपेची गरज असते. तज्ज्ञांच्या मते, पुरेशी झोप न घेणाऱ्या लोकांमध्ये मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि नैराश्याचा धोकाही वाढत असतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत 7-8 तासांची झोप गरजेचे आहे.

Diet: 43 वर्षांची Shweta tiwari दररोज किती चपाती खाते?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा