Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक जगाला धरतात मुठीत!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, व्यक्तीच्या आयुष्याचे रहस्य त्याच्या मूलांक संख्येमध्ये दडलेले असते.
Photo Credit; instagram
मूलांक करिअर, लव्ह लाईफ आणि इतर अनेक गोष्टींची माहिती देते.
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रानुसार मूलांक 0 ते 9 पर्यंत असतो.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 3 बद्दल जाणून घेऊयात, हा मूलांक असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व खूप खास असते.
Photo Credit; instagram
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक क्रमांक 3 असेल.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक खूप स्वाभिमानी असतात. या लोकांना कुणासमोर झुकणे आवडत नाही.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक कधीही हार मानत नाहीत आणि त्यांच्या जीवनात यश मिळवूनच रहातात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
3 तारखेला जन्मलेल्या लोकांचे 'ते' संबंध कधीही...
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...