Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात पावसासारखा बरसतो पैसा!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार ज्यांच्या जन्मतारखेचा मूळ क्रमांक 1 असतो ते खूप खास असतात.
Photo Credit; instagram
मूलांक 1 चा स्वामी सूर्य देव आहे. या मूलांकाचे लोक निडर, स्वाभिमानी आणि मेहनती असतात.
Photo Credit; instagram
सूर्याच्या प्रभावामुळे त्यांच्यात नेतृत्व क्षमता असते. त्यांना कोणाच्या हाताखाली राहायचं नसतं.
Photo Credit; instagram
ज्यांची जन्मतारीख 01, 10, 19, 28 आहे त्यांची मूलांक संख्या 1 आहे.
Photo Credit; instagram
मूलांक 1 असलेल्या लोकांना डोकेदुखी, मायग्रेन, हाडे आणि डोळ्यांच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
Photo Credit; instagram
हे लोक कधीकधी त्यांच्या शक्तीचा गैरवापर करतात ज्यामुळे समस्या निर्माण होतात.
Photo Credit; instagram
ही माहिती अंकशास्त्राशी संबंधित समजुतींवर आधारित आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
लग्नानंतर हवंय सुख... लक्षात ठेवा 'या' खास टिप्स!
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!