Photo Credit; instagram
'ही' जन्मतारीख म्हणजे देवाची कृपाच! करिअरमध्ये मिळतं मोठं यश
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, काही तारखांना जन्मलेल्या लोकांना कामाच्या ठिकाणी यश मिळते.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 03, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 03 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाचा स्वामी गुरु ग्रह मानला जातो, जो सर्व ग्रहांचा गुरू देखील मानला जातो.
Photo Credit; instagram
मूलांक 3 असलेल्या लोकांना बृहस्पति ग्रहाचा विशेष आशीर्वाद असतो.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार या मूलांकाचे लोक बुद्धिमान तसेच महत्त्वाकांक्षी असतात.
Photo Credit; instagram
ते कोणत्याही अडचणीला घाबरत नाहीत आणि प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जातात.
Photo Credit; instagram
कोणतेही काम सुरू केले तरी ते पूर्ण केल्याशिवाय हे लोक हार मानत नाहीत.
Photo Credit; instagram
गुरु ग्रहाच्या विशेष आशीर्वादामुळे मूलांक 3 असलेल्या लोकांना पैशाची कमतरता भासत नाही.
Photo Credit; instagram
हे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात खूप यश आणि उच्च नाव कमावतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix: 'या' मुलींच्या नशीबामुळे पतीवर होतो धनवर्षाव!
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या