Photo Credit; instagram

'या' तारखेला जन्म म्हणजे.. थेट राजकारणीच ना भाऊ!

Photo Credit; instagram

प्रत्येक मूलांक संख्येचे स्वतःचे विशेष अर्थ आणि गुणधर्म असतात.

Photo Credit; instagram

अशा स्थितीत आज आपण मूलांक क्रमांक 4 च्या लोकांबद्दल जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 4 असेल.

Photo Credit; instagram

मूलांक 4 चा शासक ग्रह राहू आहे. 4 मूलांकाचे लोक खूप सोशल असतात, त्यांना लक्झरी जीवन जगायला आवडतं.

Photo Credit; instagram

मूलांक क्रमांक 4 असलेले लोक एक उत्कृष्ट नेता बनू शकतात. त्यासोबतच वैज्ञानिक, राजकारणी, डॉक्टर, वकील आणि प्राध्यापक म्हणूनही करिअर करू शकतात.

पुढील वेब स्टोरी

IAS होण्याआधी टीना दाबींची उडाली होती झोप, कारण...

इथे क्लिक करा