Photo Credit; instagram

Taapsee Pannu: 'हसीन दिलरूबा'चे किती झालेय शिक्षण?

Photo Credit; instagram

हसीन दिलरुबा चित्रपटाचा दुसरा भाग 7 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. तापसी पन्नू, सनी कौशल आणि विक्रांत मॅसी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

Photo Credit; instagram

तापसी पन्नूने हसीन दिलरुबा बनून प्रेक्षकांची मने जिंकली. तिने चित्रपटात जबरदस्त काम केले आहे. 

Photo Credit; instagram

रूपाची खान असणाऱ्या तापसीचे किती शिक्षिण झालेय हे आज आपण जाणून घेऊयात. 

Photo Credit; instagram

तापसी पन्नूने तिचे शालेय शिक्षण माता जय कौर पब्लिक स्कूलमधून केले. ही शाळा अशोक विहार, दिल्ली येथे आहे.

Photo Credit; instagram

त्यानंतर तिनी गुरू तेग बहादूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरिंग केले.

Photo Credit; instagram

ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर तापसीने सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणूनही काम केले. 

Photo Credit; instagram

पदवीनंतर एमबीए करण्याचा तिचा विचार होता, म्हणून तिने कॅट परीक्षेला प्रवेश घेतला. यामध्ये तिला ८८ टक्के गुण मिळाले.

Photo Credit; instagram

पण नंतर तिने मॉडेलिंग आणि अभिनय करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मॉडेलिंगला सुरुवात केली.

Photo Credit; instagram

तापसीने 2010 मध्ये झुमंडी नादम या रोमँटिक म्युझिकल ड्रामा चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. 

Photo Credit; instagram

त्यानंतर 2013 मध्ये तापसीने डेव्हिड धवनच्या चश्मे बद्दूर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. 

Photo Credit; instagram

आज तापसी पन्नूचे नाव हिट अभिनेत्रींच्या यादीत येते. त्यांनी अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले लोक 'त्यांची' प्रत्येक इच्छा...

इथे क्लिक करा