Photo Credit; instagram

Arrow

मुलांसोबत मुंबईतल्या 'या' 7 ठिकाणी करा Trip ला जायचा प्लॅन!

Photo Credit; instagram

Arrow

गेटवे ऑफ इंडिया गजबजलेल्या वातावरणासह लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मरीन ड्राईव्हवर मुसांसोबत एक फेरफटका तर नक्की मारा. अरबी समुद्राच्या किनारी सुंदर दृश्याचा आनंद घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

जुहू बीचवर समुद्रकिनाऱ्यावरील स्पोर्ट्स, स्वादिष्ट स्ट्रीट फूड आणि उत्साही वातावरणाचा आनंद घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

नेहरू प्लॅनेटेरियममध्ये स्पेस म्यूझियमसह खगोलशास्त्राविषयी शो आणि प्रदर्शने असतात. 

Photo Credit; instagram

Arrow

जिजामाता प्राणीसंग्रहालयात पाहण्यासाठी अनेक सुंदर प्राणी आणि पक्षी आहेत ज्यात वाघ, पेंग्विन इत्यादींचा समावेश आहे.

Photo Credit; instagram

Arrow

किडझानिया एक अनोखा इनडोअर थीम पार्क जो मुलांना वेगवेगळ्या खेळांचा अनुभव देतो. 

Photo Credit; instagram

Arrow

वॉटर किंगडम मनोरंजन उद्यान रोमांचकारी राइड्स आणि वॉटर स्लाइड्ससह मजेशीर आनंद देतो. 

डाएटिंगची नाही गरज, माधुरी दीक्षितच्या डॉक्टर पतीने सांगितलं Fitness सिक्रेट!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा