Photo Credit; instagram

Arrow

कोकणात जाण्याचा प्लान? मग 'या' 10 ठिकाणी नक्की जा!

Photo Credit; instagram

Arrow

​अलिबाग सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते.​

Photo Credit; instagram

Arrow

दिवेआगर हा समुद्रकिनारा पांढऱ्या वाळूने आणि नारळाच्या झाडांनी सजलेला आहे​.

Photo Credit; instagram

Arrow

काशीद बीच ​पांढरी शुभ्र वाळू, निळसर समुद्रकिनारा आणि हिरव्यागार झाडांसाठी ओळखला जातो​. .

Photo Credit; instagram

Arrow

​दापोली हे ठिकाण सुंदर समुद्रकिनारा, मासोळी बाजार व नैसर्गिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.​

Photo Credit; instagram

Arrow

केळशी बीच नारळ आणि सुपारींच्या बागांनी वेढलेले आहे.​

Photo Credit; instagram

Arrow

महाडचे वातावरण रमणीय आहे, त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते​.

Photo Credit; instagram

Arrow

गणपतीपुळे हे सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण गणपतीच्या प्रसिद्ध मंदिरासाठी ओळखले जाते .

Photo Credit; instagram

Arrow

​श्रीवर्धन या ठिकाणी सुंदर पांढऱ्या वाळूचे किनारे आणि स्वच्छ पाणी आहे​. .

Photo Credit; instagram

Arrow

मालवण हे ठिकाण सुंदर समुद्रकिनारे, सी फुडसाठी खूप प्रसिद्ध आहे . .

Photo Credit; instagram

Arrow

​सिंधुदुर्ग हा अरबी समुद्रातील एका बेटावर असलेला प्राचीन किल्ला आहे, तो नैसर्गिक सौंदर्यासाठीही ओळखला जातो.​ . .

Weight Loss साठी फक्त 'या' 3 गोष्टी करा, महिन्याभरात व्हाल सडपातळ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा