Photo Credit; instagram
Arrow
मुलीचं गाणं ऐकून मोदी मंत्रमुग्ध; आनंदात स्वतःची शॉलच दिली गिफ्ट
Arrow
पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्री एल मुरुगन यांच्या घरी आयोजित पोंगल कार्यक्रमाला हजेरी लावली.
Arrow
पुद्दुचेरीचे आणि तेलंगणाचे राज्यपाल तमिलीसाई सौंदर्यराजनही यात सहभागी झाले होते.
Arrow
यावेळी एका मुलीने आपल्या आवाजाने पंतप्रधान मोदींना मंत्रमुग्ध करून टाकले.
Arrow
मुलीने सत्यम शिवम सुंदरम हे गाणं गायले. हे गाणं ऐकताना मोदी मग्न झाले होते.
Arrow
गाणं संपल्यावर मोदींनी त्या मुलीला बोलवून घेतलं. मुलगी त्यांच्या पाया पडली.
Arrow
त्यानंतर मोदींनी मुलीला आपल्या खांद्यावरील शॉल काढून मुलीला देऊन सरप्राईज केलं.
आयराच्या रिसेप्शमध्ये श्रियाचा रोमान्स, स्टेजवरच केलं liplock
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!