Photo Credit; instagram

Arrow

दोनदा अपयश.. पण हार मानली नाही, कशी आली पूजा वंजारी MPSC परीक्षेत मुलींमध्ये पहिली?

Photo Credit; instagram

Arrow

राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत पूजा अरुण वंजारी हिने राज्यात मुलींमधून प्रथम क्रमांक मिळवला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

पूजा वंजारी ही बोरगाव तालुका वाळवा येथील रहिवासी असून एका शेतकरी कुटुंबातून आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

सध्या ती पुणे येथील साखर संकुल येथे सहायक निबंधक म्हणून  कार्यरत आङे. 

Photo Credit; instagram

Arrow

पूजा वंजारी विवाहित असून तिला करिअरसाठी माहेरच्यांप्रमाणे सासरच्यांकडूनही नेहमी सपोर्ट मिळाला.

Photo Credit; instagram

Arrow

तिला दोन वेळा अपयशाचा सामना करावा लागला पण, तिने हार मानली नाही. ती आता तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

ती शासकीय सेवेत रूजू असली तरी तिचे स्वप्न उपजिल्हाधिकारी होण्याचे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पूजा वंजारीचे हे स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कुटुंब आणि गावात तिच्या निवडीचा आनंद साजरा केला जात आहे.  

'या' आहेत भारतातील Top 8 IAS महिला अधिकारी, दरारा अन् प्रेरणाही...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा