Photo Credit; instagram
पूनम पांडेने संगमात डुबकी मारत स्मान केलं. मौनी अमावस्येच्या दिवशी पूनम कुंभ मेळ्यात पोहोचली होती.
Photo Credit; instagram
144 वर्षांनी एकदा येणारा श्रद्धा आणि भक्तीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे कुंभ मेळा.
Photo Credit; instagram
कुंभमेळ्याला यंदा कोट्यवधी लोकांनी हजेरी लावली. सामान्य लोकांसोबतच कलाकारही कुंभ मेळ्यात दिसले.
Photo Credit; instagram
वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असणारी पूनम पांडेही प्रयागराजमध्ये स्नान करण्यासाठी गेली होती.
Photo Credit; instagram
29 जानेवारीला मौनी अमावस्येच्या निमित्तानं ८ कोटी लोकांनी संगमात स्नान केले. यामध्ये पूनम पांडे सुद्धा होती.
Photo Credit; instagram
संगमामध्ये स्नान करून पूनम म्हणाली, माझी सगळी पापं धुतली गेलीत. मला मोक्ष मिळेल, अशी आशा असल्याचं पूनम म्हणाली.
Photo Credit; instagram
पूनम पांडेने संगमात स्नान करतानाचे, कुंभ मेळ्यात फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
कुंभ मेळ्यात येणाऱ्या, तासंतास उभ्या राहणार्या लोकांच्या श्रेद्धेचं पूनमने कौतुक केलं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मुकेश अंबानी यांनी दिलेले श्रीमंत होण्यासाठीच्या 5 Tips
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल