Photo Credit; instagram
उत्तर प्रदेश बोर्डातून 10वीत टॉप करणाऱ्या तरूणीची मार्कशीट पाहाच!
Photo Credit; instagram
उत्तर प्रदेश बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल काही दिवसांपूर्वीच लागले आहेत.
Photo Credit; instagram
उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण परिषद (UPMSP) ने यूपी बोर्ड इंटरमिजिएट आणि हायस्कूलचे निकाल जाहीर केले आहेत.
Photo Credit; instagram
यामध्ये सितापूरच्या प्राची निगमने दहावीच्या परीक्षेत अव्वल स्थान मिळवले.
Photo Credit; instagram
सीतापूर येथील रहिवासी असलेल्या प्राची निगमने 10वीच्या परीक्षेत 98.50 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिला 600 पैकी 591 गुण मिळाले आहेत.
Photo Credit; instagram
प्राची ही सीता बाल विद्या मंदिर इंटर कॉलेजची विद्यार्थिनी आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला वाढदिवस असलेल्या मुलींचा करू नका नाद, लावतात वाट!
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...