Photo Credit; instagram

Arrow

Premanand Maharaj म्हणतात 7 सवयी तुमचं आयुष्य करू शकतात उद्ध्वस्त

Arrow

वृंदावनच्या प्रेमानंद महाराज त्यांच्या प्रवचनात परमेश्वर, धर्म आणि कर्माविषयी सांगत असतात.

Arrow

जी व्यक्ती स्वतःचं खूप करते, त्यांनी केलेलं पुण्य नष्ट होतं, असं प्रेमानंद महाराज म्हणतात.

Arrow

थोडा अपमान झाल्यानंतर राग येणं विनाशाचं कारण ठरतं. कुणाबद्दलही द्वेष ठेवू नये, असे महाराज म्हणतात.

Arrow

'पशु, पक्षी किंवा व्यक्ती मदतीसाठी आली, तर तिचं रक्षण करा. गरजूंना मदत न करणाऱ्यांचे पुण्य नष्ट होते'

Arrow

'असहाय्य लोकांना नुकसान पोहचणार नाही, याची काळजी घ्यावी. असं न करणाऱ्या व्यक्तींची अधोगती होते.'

Arrow

'लालच माणसांचं सुख-समाधान हिरावून घेते. लालची, कपटी लोकांच्या आयुष्यात सुख जास्त काळ राहत नाही.'

Arrow

'परस्त्री सोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीचे पुण्य नष्ट होऊ जातात.' 

Mitali Mayekar ची फ्लोरल स्टाईल फॉलो करून अगदी खुलून दिसाल!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा