Photo Credit; instagram
काळा ड्रेस, मोकळे केस; Priyanka च्या बोल्डनेसने नादच केलाय थेट!
Photo Credit; instagram
अभिनेत्री प्रियांका चोप्रा अनेकदा तिचे नवीन लुक सोशल मीडियावर शेअर करत असते.
Photo Credit; instagram
प्रियांका तिची स्टाइल आणि हटके लुकसासाठी खूप प्रसिद्ध आहे.
Photo Credit; instagram
नुकतेच प्रियांकाने तिच्या इंस्टावर तिचा नवीन लुक शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
Photo Credit; instagram
या फोटोमध्ये प्रियांकाने डीप नेक ब्लॅक शिमरी ड्रेस घातला आहे. तिने लुक वाढवण्यासाठी ब्लॅक शेड्स घातले आहेत.
Photo Credit; instagram
या ड्रेससोबत प्रियांकाने डायमंड ब्रेसलेट, अंगठी आणि नेकलेस घातला आहे ज्यामध्ये निळ्या रंगाचा हिरा आहे.
Photo Credit; instagram
प्रियांकाने यासोबत हायलाइटेड मेकअपही केला आहे.
Photo Credit; instagram
फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये प्रियांकाने लिहिलं, 'इन हार्ट ऑफ रोम.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बुद्ध पौर्णिमेच्या रात्री 'या' 4 गोष्टी कराल तर, संपत्तीत...
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!