Photo Credit; instagram

स्टाईल आणि फॅशनने सगळ्यांनाच फॅन बनवणारी राधिका मर्चंट नेहमी चर्चेत असते

Photo Credit; instagram

तिच्या ड्रेसिंगपासून ते दागिन्यांपर्यंत सर्वच गोष्टींमुळे ती चर्चेत असते.

Photo Credit; instagram

अनंतसोबत लग्न केल्यानंतर राधिकाची लोकप्रियता तुफान वाढली.

Photo Credit; instagram

2024 मध्ये अंबानी कुटुंबाची धाकटी सून झालेली राधिका सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या लोकांपैकी एक आहे.

Photo Credit; instagram

राधिका मर्चंटने 2024 मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या 10 दिग्गज लोकांमध्ये स्थान मिळवलं आहे.

Photo Credit; instagram

राधिका यावर्षी तिच्या प्री-वेडिंग फंक्शन्स आणि शाही विवाह सोहळ्यामुळे चर्चेत होती.

Photo Credit; instagram

टॉप सर्चच्या यादीत राधिका आठव्या स्थानावर आहे. विनेश फोगट गुगलच्या टॉप 10 सर्च च्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

Photo Credit; instagram

राधिकाच्या लग्नाला फक्त भारतीयच नाही, तर जगभरातील सेलिब्रिटी या लग्नासाठी आलेल होते.

पुढील वेब स्टोरी

चहाचा कप, पुष्पाचा हुडी, अटकेवेळी अल्लु अर्जूनचा तोच थाट

इथे क्लिक करा