Photo Credit; instagram
'या' मूलांकाची मुलं असतात खूपच बुद्धिमान, बनतात सरकारी अधिकारी!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार मूलांक संख्या ही आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावते.
Photo Credit; instagram
मूलांक ही एक अशी संख्या आहे जी एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेपासून मिळते.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत आज आपण मूलांक क्रमांक 3 च्या मुलांबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
जर कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्म झाला असेल तर मूलांक 3 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांक क्रमांकाचा प्रतिनिधी ग्रह गुरू आहे. हे लोक अभ्यासात खूप बुद्धिमान असतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक खूप धाडसी आणि मेहनती असतात.
Photo Credit; instagram
करिअरबद्दल बोलायचं झालं तर, 3 मूलांक क्रमांकाची मुले पोलीस, लष्कर किंवा प्रशासकीय अधिकारी बनू शकतात .
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अभ्यासातच नाही तर सौंदर्यातही नंबर वन! IPS आशना चौधरी कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...