Photo Credit; instagram
Radix: हसमुख स्वभावाच्या 'या' मुलींवर, कुणीही होऊ शकतं फिदा!
Photo Credit; instagram
आपल्या जीवनाविषयी महत्त्वाची माहिती अंकशास्त्र आणि मूलांक क्रमांकाद्वारे प्राप्त होते.
Photo Credit; instagram
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 14 किंवा 24 तारखेला झाला असेल, त्यांचा मूलांक 6 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 6 चा शासक ग्रह शुक्र आहे, जो प्रेम आणि शांतीचे प्रतीक आहे.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार मूलांक क्रमांक 6 असलेल्या मुली दिसायला खूप सुंदर असतात.
Photo Credit; instagram
त्यांचा स्वभाव खूप आनंदी आणि हसमुख असतो. प्रत्येकावर त्यांच्या वागण्याचा प्रभाव पडतो.
Photo Credit; instagram
सहाव्या मूलांक क्रमांकाच्या मुली मनाने निर्मळ असतात आणि त्या कोणाचीही फसवणूक करत नाहीत.
Photo Credit; instagram
प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घ्यायचा हे त्यांना माहीत असतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
हुशार असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक, बनतात...
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...