Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या तरुणींचा प्रेम व्यक्त करताना होतो लोच्या!
Photo Credit; instagram
7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.
Photo Credit; instagram
सातव्या क्रमांकाच्या मुली बहुतेक वेळा खुल्या विचारांच्या असतात.
Photo Credit; instagram
अशा मुली खूप हुशार आणि तीक्ष्ण मानल्या जातात.
Photo Credit; instagram
पण 7 मूलांकाच्या मुली प्रेम व्यक्त करताना डगमगतात.
Photo Credit; instagram
अशा वेळी इच्छा असूनही त्या आपल्या भावना व्यक्त करण्यास कचरतात.
Photo Credit; instagram
पण मूलांक 7 असलेल्या मुली, एकदा एखाद्याचा हात धरला की, त्या त्या व्यक्तीसाठी त्यांचे संपूर्ण आयुष्य समर्पित करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बहिणीच्या लग्नात IAS टीना दाबींचा हा खास लुक पाहिलात का?
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!