Photo Credit; instagram
लग्नानंतर 'या' तारखेला जन्मलेल्या मुलींच्या नशीबात येतो राजयोग!
Photo Credit; instagram
काही लोकांना त्यांच्या आयुष्याच्या सुरूवातीला खूप संघर्ष करावा लागतो. पण नंतर त्यांचे नशीब बदलते.
Photo Credit; instagram
3 मूलांकाच्या मुलींचं नशीबही असंच काहीसं असतं. लग्नानंतर त्यांचे भाग्य बदलते.
Photo Credit; instagram
3, 12, 21 किंवा 30 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 3 असलेल्या मुली खूप भाग्यवान असतात. त्यांचा शासक ग्रह गुरू आहे.
Photo Credit; instagram
या मूलांक असलेल्या लोकांची आर्थिक स्थिती सुरूवातीला चांगली नसते त्यामुळे वडिलांना खूप खर्च करावा लागतो.
Photo Credit; instagram
लग्नानंतर त्यांचे नशीब बदलते. त्यांच्या सासरच्या घरात पैशांची कमतरता भासत नाही.
Photo Credit; instagram
मूलांक 3 असलेल्या मुलींचे वैवाहिक जीवन सुखी असते. सासरच्या घरी त्यांचे खूप लाड होतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांचे वर्तन मैत्रीपूर्ण आणि सभ्य असते. ज्यामुळे प्रत्येकजण त्यांच्याकडे आकर्षित होतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Disha Patani: एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला गं!
इथे क्लिक करा
Related Stories
‘या’ मुलींकडे असतो तुफान पैसा, क्रेडिट कार्डचा विषयच नाही!
पत्नीवर कसं करायचं प्रेम ते 'यांच्या'कडून शिका, 'या' मूलांकाचे लोक म्हणजे...
तुमचं मुलही आहे अभ्यासात मागे? विकास दिव्यकीर्तिंच्या खास टिप्स
भारीच! 'M' ने नाव सुरू होणाऱ्यांचा असा ओळखा स्वभाव...