Photo Credit; instagram
Radix: 'या' तारखेला जन्मलेल्या मुली पतीसाठी असतात भाग्यशाली!
Photo Credit; instagram
अंकशास्त्र हे मूलांक संख्येवर आधारित आहे. व्यक्तिमत्वाशी संबंधित गोष्टींचा यात उल्लेख केला जातो.
Photo Credit; instagram
काही मूलांकाच्या मुली खूप भाग्यशाली मानल्या जातात. यापैकी एक मूलांक 3 आहे.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 3 असतो.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार जे लोक 3 मूलांक असलेल्या मुलींशी लग्न करतात, त्यांचे भाग्य लग्नानंतर खुलते.
Photo Credit; instagram
याशिवाय 3 मूलांक असलेल्या मुली त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार 3 मूलांकाच्या मुली जन्मतः भाग्यशाली असतात.
Photo Credit; instagram
या मुली केवळ आलिशान जीवन जगत नाहीत तर त्या आपल्या पतीचे भाग्य देखील उजळतात.
Photo Credit; instagram
इतकंच नाही तर ज्या घरात 3 मूलांकाच्या मुली लग्न करून जातात त्या घरात राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात खूप प्रगती होते.
Photo Credit; instagram
या मूलांकाचा स्वामी गुरु आहे आणि त्याच्या प्रभावामुळे त्यांच्या जीवनात खूप सुख आणि सौभाग्य प्राप्त होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
IPL: कोण आहे डिंपल गर्ल, जिच्या स्माइलची RR च्या विजयानंतर तुफान चर्चा?
इथे क्लिक करा
Related Stories
'या' तारखेला जन्मलेली मुलं का असतात एवढी स्मार्ट?
'K' अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती अशा असतात...
Oshin Sharma: उपजिल्हाधिकारी मॅडमने नादच केलाय थेट! रूबाब तर लयच भारी...
सरकारी अधिकारी बनतात 'ही' मुलं... हुशारी विचारूच नका!