Photo Credit; instagram
'जरा चिडकीच हाय पण भारीच हाय'; 'या' मुली असतात खूपच नखरेवाल्या!
Photo Credit; instagram
मूलांक हे ज्योतिषशास्त्रामधील एक महत्त्वाचे शास्त्र आहे.
Photo Credit; instagram
मूलांक, जो एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेपासून प्राप्त होतो.
Photo Credit; instagram
हे प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार ठरत असते.
Photo Credit; instagram
मूलांक 1 ते 9 पर्यंत असतो आणि प्रत्येक मूलांक ग्रह आणि संख्यांद्वारे प्रभावित होतो.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक 2 बद्दलच्या मुलींबाबत काही गोष्टी जाणून घेऊयात
Photo Credit; instagram
ज्या लोकांची जन्मतारीख 2, 11, 20 आहे त्यांचा मूलांक क्रमांक 2 असेल.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुली निर्मळ मनाच्या असतात. त्या इतरांवर आंधळेपणाने विश्वास ठेवतात.
Photo Credit; instagram
या मुली थोड्या चिडचिड्या आणि नखरेवाल्या असतात. परंतु त्यांच्या देवी लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद असतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' मूलांकाच्या मुलींमुळे कुटुंबात येतो पैसा, नांदते सुख-समृद्धी!
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!