Photo Credit; instagram
Radix: नोकरी सांभाळून घर सांभाळण्यातही पटाईत असतात 'या' मुली!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, एक ते नऊ पर्यंतच्या संख्येवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो.
Photo Credit; instagram
हे ग्रह या संख्यांवर आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या जीवनावरही प्रभाव टाकतात.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत आज आपण मूलांक क्रमांक ३ बद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाचा स्वामी गुरु आहे आणि त्याच्या प्रभावामुळे जीवनात खूप आनंद आणि सौभाग्य मिळते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार 3 क्रमांकाच्या मुली जन्मतः भाग्यशाली असतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुलींना कामासोबत कुटुंबाच्या जबाबदाऱ्या कशा हाताळायच्या हेही माहीत असते.
Photo Credit; instagram
3 मूलांक क्रमांक असलेल्या मुलींशी लग्न केल्यानंतर पतीचे नशीब चमकते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
हळव्या मनाचे असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!