Photo Credit; instagram
Radix: 'या' तारखेला जन्मलेले लोक पसंत करतात एकांत!
Photo Credit; instagram
मूलांक ही एक अशी संख्या आहे जी एखाद्या व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगते.
Photo Credit; instagram
मूलांक हा व्यक्तीच्या नशिबाशी संबंधित असतो.
Photo Credit; instagram
यातून व्यक्तीच्या स्वभावाशी संबंधित गोष्टी कळतात.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक 6 क्रमांकाबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
ज्यांचा जन्म 6, 25, 24 रोजी झाला आहे, त्यांची मूलांक संख्या 6 असते.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांना अनेकदा कमी बोलणे आवडते.
Photo Credit; instagram
ते कमी बोलतात पण चांगलं बोलतात.
Photo Credit; instagram
त्यांना स्वत:ला वेळ द्यायला आवडते, त्यांना वाचनाचीही आवड असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix: 'या' तारखेला जन्मलेले लोक खरंच ठरतात बेस्ट जोडीदार?
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...