Photo Credit; instagram
Arrow
Rahul Gandhi यांचा 'हा' नवा लुक पाहिलात का?
Photo Credit; instagram
Arrow
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (२१ सप्टेंबर) राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर कुलींची भेट घेतली.
Photo Credit; instagram
Arrow
राहुल गांधींनी यावेळी प्रवाशांचे सामानही उचलले. ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
काँग्रेस पक्षाने राहुल गांधींनी घेतलेल्या कुलींच्या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'रेल्वे स्टेशनच्या पोर्टर सहकाऱ्यांनी राहुल गांधींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.'
Photo Credit; instagram
Arrow
'आज राहुल त्यांच्यामध्ये पोहोचले आणि त्यांचे म्हणणे ऐकले. ही भारत जोडो यात्रा सुरू आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
राहुल गांधी गेल्या काही काळापासून सातत्याने लोकांना भेटत आहेत.
भारतातील 10 सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकऱ्या.. तुम्हाला कोणती माहितीये?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!