Photo Credit; instagram
करोडपती अभिनेता घरी भांडी घासतो, पत्नी म्हणाली, लग्नापूर्वीच ठरलं होतं...
Photo Credit; instagram
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते.
Photo Credit; instagram
व्हॅलेंटाईन डे येत आहे आणि त्यादरम्यान या जोडप्याने त्यांच्या घरातील जबाबदाऱ्या एकत्र वाटून घेण्याबद्दल बोलले आहे.
Photo Credit; instagram
पत्रलेखा म्हणाली, आम्ही आधीच ठरवलं होतं की त्यांच्या नात्यात कोणीही मोठा किंवा लहान राहणार नाही.
Photo Credit; instagram
नात्याची सुरुवात करताना तिनं आणि राजकुमारने ठरवलं होतं की, दोघंही समानता आणि परस्पर आदर राखतील.
Photo Credit; instagram
सुरुवातीपासूनच स्वीकारलं होते की, आमच्या नात्यात मोठे किंवा लहान काहीही असणार नाही. सगळी कां वाटून केली जातील.
Photo Credit; instagram
त्यामुळे घरात दोघंही स्वयंपाक करणं, कपडे आणि भांडी धुणं यासारख्या जबाबदाऱ्या वाटून घेतात.
Photo Credit; instagram
पत्रलेखा म्हणाली, राजकुमार मला स्वयंपाक करायला आवडतं आणि राजकुमार नेहमीच भांडी धुवून मला मदत करतो.
Photo Credit; instagram
11 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर राजकुमार आणि पत्रलेखा यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये लग्न केलं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या