Photo Credit; instagram
राखी सावंत 'पाकिस्तानची सून' होणार नाही? अभिनेत्यानं दिला लग्न करण्यास नकार
Photo Credit; instagram
गेल्या काही दिवसांपासून राखी सावंतच्या तिसऱ्या लग्नाबद्दल चर्चा सुरू आहे.
Photo Credit; instagram
राखी पाकिस्तानी अभिनेता डोडी खानसोबत लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं.
Photo Credit; instagram
राखी सावंतशी लग्न करण्याची बाब डोडीनेही मान्य केली होती, पण आता
त्याचा सूर बदललेला दिसतोय.
Photo Credit; instagram
डोडी म्हणतोय, काही दिवसांपूर्वी मी राखी सावंतशी लग्न करणार असल्याचे सांगितले होते. पण आता हे होणार नाहीये.
Photo Credit; instagram
"राखी माझी खूप चांगली आणि जुनी मैत्रीण आहे. तिला अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला आहे.
Photo Credit; instagram
"तू नक्कीच पाकिस्तानची सून होशील. हे माझे तुला वचन आहे", असंही डोडी म्हणाला.
Photo Credit; instagram
"आपली मैत्री संपली आहे. आपण नेहमीच मित्र राहू" असं डोडी म्हणाला.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
14 वर्षानंतर हृतिक आणि सुझानचा घटस्फोट का झाला?
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!