Photo Credit; instagram

58 वर्षीय मौलानाशी लग्न करण्यास राखी तयार? कोट्यवधींची मागणी, वजनही कमी करावे लागेल

Photo Credit; instagram

एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंतचे दोन लग्न अयशस्वी झाले असून, त्यानंतर आता तिच्या तिसऱ्या लग्नाची बातमी शहरात चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

काही दिवसांपासून राखी सावंतने घोषणा केली होती की, ती पाकिस्तानची सून होणार आहे.

Photo Credit; instagram

राखीला पाकिस्तानी अभिनेता डोडी खानने लग्नासाठी प्रपोज केलं होतं. पण नंतर त्याने नकार दिला.

Photo Credit; instagram

डोडी नंतर आता पाकिस्तानचे मौलाना मुफ्ती अब्दुल कवींनी राखीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली आहे.

Photo Credit; instagram

मौलाना मुफ्तींच्या लग्नाच्या प्रस्तावाला राखीने प्रतिसाद दिला. एका मुलाखतीत राखी सावंतने मुफ्ती कवींशी संवादही साधला.

Photo Credit; instagram

लग्नाला करण्यास तयार आहे का? असं विचारल्यावर राखीने सांगितलं की, तिला आधी मुफ्तींचे वय जाणून घ्यायचे आहे.

Photo Credit; instagram

चित्रपटांमध्ये पाकिस्तानी मुली भारतीय मुलांशी लग्न करतात? जर मी ते खरोखर करत असेल तर काय अडचण असं राखी म्हणाली.

पुढील वेब स्टोरी

'या' मुलींकडे मुलं होतात आकर्षित! त्यांच्यात असतात 'हे' जबरदस्त गुण

इथे क्लिक करा