Photo Credit; instagram
राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ती पाकिस्तानी अभिनेत्याशी लग्न करेल असं म्हणाली आहे.
Photo Credit; instagram
राखी पाकिस्तानची सून होण्यासाठी उत्सुक आहे. ती म्हणाली, डोडी तिला बऱ्याच काळापासून ओळखते.
Photo Credit; instagram
अभिनेता डोडीनेच राखीसोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे राखी खरंच लग्न करणार हे पाहावं लागेल.
Photo Credit; instagram
बॉलीवूड बबलशी बोलताना राखीने सांगितलं की, पाकिस्तानात स्थायिक होण्याची तिची इच्छा नाही.
Photo Credit; instagram
राखी म्हणते, डोडी हा पाकिस्तानचा एक मोठा अभिनेता आणि मॉडेल आहे. तो एक पोलिस अधिकारीही आहे.
Photo Credit; instagram
देवाची इच्छा असेल तर मी पाकिस्तानची सून होईन.मी लग्नही तिथेच करेन असं राखी म्हणाली.
Photo Credit; instagram
राखी म्हणाली, मी दोन्ही देशात मुलांना जन्म देईन. पण नागरिकत्व कुठलं द्यायचं हे अजून ठरलेलं नाही.
Photo Credit; instagram
राखीने सांगितलं की, तिचं रिसेप्शन भारतात होणार आहे. मनीष मल्होत्रा तिच्या लग्नाचा ड्रेस बनवतोय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पत्नीने Kiss करण्यास दिलेला नकार, अभिनेता म्हणाला कारण तिला...
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...