Photo Credit; instagram
Arrow
Ram Mandir : रामलल्लाच्या अंगावर किती किलो सोनं?
Photo Credit; instagram
Arrow
अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात आलं आहे.
Arrow
रामलल्लाला सोन्याच्या आभूषणांनी सजवण्यात आलं आहे. पण, रामलल्लाच्या अंगावर किती किलो सोनं आहे?
Arrow
रामलल्लाचे दागिणे हरसहायमल श्यामलाल ज्वेलर्सने घडवले आहेत.
Arrow
रामलल्ला मूर्तीला १४ वेगवेगळी आभषूणे घालण्यात आलेली आहेत.
Arrow
तिलक, मुकुट, पंखी, छोटा हार, विजय हार, पंचलडा, कमरबंद, बाजुबंद, हातातील कडे, मुद्रिका, कमळाची बेल, धनुष, बाण, नुपूर पायल, पायातील कडे.
Arrow
ही आभूषणे रामायणात वर्णन केल्याप्रमाणेच तयार करण्यात आलेली आहेत.
Arrow
रामलल्लाच्या अंगावरील हे दागिने बनवण्यासाठी तब्बल १५ किलो सोनं आणि १८,००० हिरे लागले आहेत.
या तारखांना जन्मलेल्या मुली असतात खूपच बोल्ड, पण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
आशिक आवारा! 'या' मुलांच्या असतात अनेक गर्लफ्रेंड!
लग्नाआधी मुला-मुलीने 'या' गोष्टी करायलाच हव्या, तरच…
पत्नीवर कसं करायचं प्रेम ते 'यांच्या'कडून शिका, 'या' मूलांकाचे लोक म्हणजे...
'या' तारखेला जन्मलेल्या मुली लग्नाआधीच करतात...